घरबसल्या उद्योजिका बना!

फॅशन ज्वेलरी आणि आकर्षक अॅक्सेसरीजच्या व्यवसायाची सुरुवात घरबसल्या करा.

★★★★★

Top rated by 100+ clients

तयार उत्पादने

तुमच्या व्यवसायासाठी आकर्षक फॅशन ज्वेलरी आणि ट्रेंडिंग ॲक्सेसरीजचा तयार साठा.

विक्रीची तयारी

योग्य किंमत, कॅटलॉग आणि पॅकेजिंगसह विक्रीची संपूर्ण तयारी.

व्यवसाय प्रशिक्षण

ऑनलाइन विक्री, सोशल मीडिया आणि ग्राहकांशी संवादाचे सोपे प्रशिक्षण.

सतत मार्गदर्शन

प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन, प्रेरणा आणि सखी तुळशीबागचा सतत सपोर्ट.

तुमचा व्यवसाय सुरू करा

तयार business box, प्रशिक्षण आणि सतत मार्गदर्शनासह घरबसल्या ladies accessories व्यवसाय सुरू करा.